गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून नगर परिषदांतील भाजपच्या यशाचे कौतुक; नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार…
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींवर सखोल चर्चा...
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सायंकाळी गडचिरोली दौऱ्यावर असताना पोलिसांच्या अतिथीगृहात जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत...
भाजपचा निसटता विजय, महायुतीचे सत्तागणित तापले..स्वीकृत सदस्य करीता चार दावेदार उभे….
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा गाठला असला, तरी हा विजय अत्यंत निसटता ठरला आहे. निकालानंतर शहराच्या...
आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव… प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय…
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि हाय प्रोफाईल हॉट सीट ठरलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला...
गडचिरोली नगरपालिकेत भाजपचा निसटता विजय; अपेक्षित एकहाती सत्ता दूरच..विरोधी पक्ष मजबूत..
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अखेर निसटता विजय मिळाला असला, तरी पक्षाला अपेक्षित असलेली एकहाती आणि एकतर्फी सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे....
एक मतांनी पराभव; भाजपकडून दबावाचे राजकारण? गडचिरोली नगरपालिकेतील मतमोजणीवर काँग्रेसचे गंभीर आरोप…
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तब्बल १५ उमेदवार निवडून आले असून, त्यांच्या बळावर एकहाती सत्ता स्थापन करणे भाजपसाठी कठीण नाही. मात्र, प्रभाग...
काँग्रेसला पुन्हा मोठा झटका — महिला जिल्हाध्यक्ष अँड. कविता मोहरकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…
अंतर्गत नाराजी, उमेदवारीतील गोंधळ आणि ढिसाळ कारभारामुळे काँग्रेसची ‘बुडती नौका’ — राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव
गडचिरोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस फुट वाढत असल्याचे स्पष्ट चित्र...
गडचिरोलीत वीस वर्ष सत्ता भोगूनही विकास शून्य — काँग्रेस व भाजपविरोधात मतदारांचा संताप; राष्ट्रवादी...
गडचिरोली — शहरातील वीस वर्षांच्या सत्ताकालात कोणताही उल्लेखनीय विकास न करता चारशे कोटी निधीचा केवळ ‘विकासाचा बनाव’ दाखवणाऱ्या काँग्रेस व भाजपला मतदारांनी हद्दपार करण्याचा...
खासदार डॉ. नामदेव किरसाण यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश! वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या थकीत बोनस रकमेच्या...
गडचिरोली : गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या बोनस रकमेच्या प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. या संदर्भात खासदार डॉ. नामदेव किरसाण यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री...
गडचिरोली नगरपरिषद निवडणूक: एकाच EVM वर दोन मतदानांमुळे पक्षांमध्ये चिंता — तांत्रिक नियमांवरही उमेदवारांची...
गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच EVM मशीनवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आणि नगरसेवकाच्या अ गटातील उमेदवाराला मतदान करण्याचा प्रयोग प्रत्यक्षात आणला जात असल्याने...
आरमोरी नगरपरिषद निवडणुकीत दिपक बेहरे यांना मोठा धक्का; न्यायालयात अपील फेटाळले — ‘अधिकृत उमेदवाराबाबत...
गडचिरोली, दि. २५ नोव्हेंबर:
आरमोरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत निर्माण झालेल्या गोंधळावर आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले....
गडचिरोलीत दारू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न? – पोलीस प्रशासनावर राजकीय दबावाचे सावट! सामाजिक कार्यकर्त्यांचा...
गडचिरोली :
चामोर्शी तालुक्यातील वालसरा गावात सत्ताधारी पक्षाशी संबंधित घरातून देशी दारूचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तब्बल तीन लाख रुपयांच्या...
गडचिरोलीत काँग्रेसला करारा झटका…युवक काँग्रेस महासचिव अतुल मल्लेलवार भाजपात सामील… ...
गडचिरोली, दि. २२ :
नगरपरिषद निवडणुकीची सुगंधी चाहूल लागताच गडचिरोलीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज काँग्रेसला असा मोठा धक्का बसला आहे की ज्याने संपूर्ण...
गडचिरोलीतून सरकारवर ॲड. वामनराव चटप यांचा हल्लाबोल; “डिसेंबर 2027 पूर्वी कुठल्याही परिस्थितीत विदर्भ...
१६ डिसेंबर २०२५ रोजी नागपूरला भव्य लाँग मार्च मेळावा...
गडचिरोली :
शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी आज गडचिरोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत...
काँग्रेस पक्षात मोठी शिस्तभंग कारवाई : जेसाभाई मोटवानी यांना सहा वर्षांचे निलंबन.
मुंबई / गडचिरोली – दि. 19 नोव्हेंबर 2025
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या जेसाभाई मोटवानी यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पुढील...
गडचिरोली नगरपरिषद निवडणूक : उमेदवारी फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात उमेदवाराची न्यायालयात धाव — छाननीदरम्यान संधी न...
गडचिरोली : नगर परिषद गडचिरोलीच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेले किशोर...















