विमानतळ भू-अधिग्रहणाचा वाद चिघळला; आता जनगणनेलाही ग्रामस्थांचा ठाम विरोध…
हिरापूर, राखी, गुरुवडा आणि शिरपूरचक गावांमध्ये प्रशासनाविरोधात संताप; “जमीन वाचवा” आंदोलन अधिक तीव्र...
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमी अधिग्रहण प्रक्रियेवरून...
गडचिरोलीत खळबळ! महाराष्ट्र बँकेच्या शाखेत २१०० रुपयांच्या नकली नोटांचा भरणा; पश्चिम महाराष्ट्र कनेक्शनमुळे तपासाला...
गडचिरोली : शहरातील कारगिल चौक परिसरातील Bank of Maharashtra च्या शाखेत नकली नोटांचा भरणा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे....
“ऑपरेशन अंतिम प्रहार”चा दुहेरी दणका : ८ जहाल नक्षली अटकेत, ५ वरिष्ठ नक्षल्यांचे आत्मसमर्पण…
गडचिरोलीत माओवादी चळवळीचा जवळपास पूर्णतः अंत; ५१ शस्त्रे, ६५ लाखांहून अधिक रोकड जप्त, १०२ लाखांच्या इनामी नक्षल्यांवर मोठी कारवाई
गडचिरोली, दि. १६ मे २०२६ :
गडचिरोली...
“जेजानी पल्प अँड पेपर मिल्स” प्रकरणाला नवे वळण : देसाईगंज पोलिसांचा निष्कर्ष — “हा...
गडचिरोली : Jezani Pulp and Paper Mills Pvt. Ltd. या बहुचर्चित औद्योगिक संपत्ती व लिक्विडेशन प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. देसाईगंज पोलिसांनी...
घोट नवोदय प्रवेशप्रकरण तापले; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश…
चामोर्शी / घोट : Jawahar Navodaya Vidyalaya येथील इयत्ता सहावीच्या प्रवेश प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला असून ग्रामीण भागातील ११ विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रकरणी आता थेट...
चालत्या कंटेनरला कारची जोरदार धडक; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, वाहतूक नियमांच्या जनजागृतीची मागणी…
गडचिरोली : शहरातील वाढती जड वाहतूक आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी...
भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक! गावाकडे परतणाऱ्या दाम्पत्याचा मृत्यू; नात्यातील तरुण गंभीर..
गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सायंकाळी भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक लागून झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत प्रवास करणारा...
तिकीट मशीन बंद पडल्याने एक तास रस्त्यातच ठप्प राहिली एसटी बस; प्रवाशांचा संताप, आजाद...
गडचिरोली, दि. 07 मे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात समोर आला आहे. गडचिरोलीहून खांबाडाकडे जाणारी एसटी...
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई : अवैध गांजा लागवड प्रकरणात आरोपी अटकेत, 27.25 लाखांचा मुद्देमाल...
दिनांक – 06/05/2026
गडचिरोली : जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांच्या कारवायांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची लागवड करून विक्रीच्या तयारीत असलेल्या एका आरोपीला...
गडचिरोलीत ‘नीट’ परीक्षेत एआयच्या मदतीने हायटेक कॉपी; दोन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल…
गडचिरोली, दि. — वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कडक...
सर्वसामान्यांवर कारवाई, पण लॉयड्स मेटल कंपनीला मोकळे रान? कोनसरी मध्ये लॉयड्स मेटलच्या अतिक्रमणावरून...
गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली–आष्टी राष्ट्रीय महामार्ग (NH-353C) वरील कोनसरी गावाजवळील लॉयड्स मेटल प्लांटसमोरील कथित बेकायदेशीर अतिक्रमणामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या...
विश्रामगृहाच्या स्वयंपाकघरावर झाड कोसळले; महिला जखमी, मोठी जीवितहानी टळली…
गडचिरोली : शहरातील इंदिरा गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृहात काल रात्री अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून पडून स्वयंपाकघरावर कोसळल्याची घटना घडली....
शिवाजी कॉलेज समोरील मैदानात शीख तरुणाचा मृतदेह आढळला… मृतकाच्या कुटुंबीयांनी घातपाताची शंका व्यक्त केली…?
गडचिरोली : शहरातील धानोरा रोडवरील शिवाजी कॉलेजसमोरील मारलीवार यांच्या खुल्या मैदानात एका २४ वर्षीय शीख तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ...
महागाव हत्याकांडातील आरोपीला जामीन; हायकोर्टाचे स्पष्ट निरीक्षण “खटला संथ गतीने चालत असेल, तर...
गडचिरोली | प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडलेल्या राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या सामूहिक...
समाजकल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांमध्ये मारामारी; लोखंडी रॉडने हल्ला, तिघे जखमी…
गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरातील समाजकल्याण विभागाच्या वस्तीगृहात सातवीच्या अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून मारामारीची गंभीर घटना घडली. या...


















