तीन हजारांहून अधिक ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; “जबरदस्तीने जमीन घेतली तर ४ जूनला...
गडचिरोलीत विमानतळ भू-अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांचा जनसागर उसळला...
जनगणना बहिष्कार, पोलिसांवर गंभीर आरोप आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप...
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूमी अधिग्रहण...
गडचिरोली पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल; १० पोलीस कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वाहतूक शाखेत बदली…
गडचिरोली : गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, क्यूआरटी, पोलीस मदत केंद्र आणि विशेष शाखांमध्ये...
संभाव्य युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यासाठी ४८ हजार लिटर केरोसीन मंजूर…
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत सात तालुक्यांमध्ये होणार वितरण; अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना प्रथम प्राधान्य...
गडचिरोली, दि. १३ : देशात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य युद्धजन्य परिस्थिती तसेच...
“आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या आरोपांवर गोंडवाना विद्यापीठाचा खुलासा”; ‘इवेंटबाजी नव्हे, विद्यार्थीकेंद्रित विकासाला प्राधान्य’…
गडचिरोली:गोंडवाना विश्वविद्यालय प्रशासनाने स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी विद्यापीठ परिसराची पाहणी करून केलेल्या आरोपांवर सविस्तर खुलासा जारी केला आहे. काही वर्तमानपत्रांत “विद्यापीठ आहे...
शेतकऱ्यांच्या मंजुरीशिवाय भूमी अधिग्रहण होणार नाही” म्हणणाऱ्या सरकारवरच सवाल; हिरापूरमध्ये विमानतळ सर्वेक्षणावरून ग्रामस्थांचा संताप…
गडचिरोली:गडचिरोली तालुक्यातील शिवनीजवळील हिरापूर गावात आज प्रस्तावित विमानतळ प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूमी सर्वेक्षणावरून मोठा तणाव निर्माण झाला. ग्रामस्थांना कोणतीही पूर्वसूचना, ग्रामसभेची मंजुरी किंवा...
गडचिरोली जिल्हा परिषदेत ‘लेखा संवर्ग विकल्प’ घोटाळा; 17 वर्षांपासून कारवाईचा अभाव, आता चौकशीची मागणी...
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्हा परिषदेत लेखा संवर्गातील विकल्प मंजुरीप्रकरणी उघड झालेल्या गंभीर अनियमिततेमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासनाने 2008 मध्ये स्पष्ट आदेश देऊनही...
नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण; गडचिरोली नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा…
गडचिरोली, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपरिषद...
महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत विकासकामांचा धडाका: DMF निधीतून कोट्यवधींचे प्रकल्प लोकार्पित; डॉ. इम्रान शेख यांना...
गडचिरोली, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीतून विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री मा. आशिष जयस्वाल...
११ वी (FYJC) प्रवेशासाठी जात व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र प्रक्रियेत गंभीर त्रुटी उघड…२१ दिवसांची मुदत...
गडचिरोली : जिल्ह्यात ११ वी (FYJC) प्रवेश प्रक्रिया सुरू असताना आवश्यक असलेली जात प्रमाणपत्र व नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्रे वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे...
गडचिरोलीचे ‘गरिबांचे धन्वंतरी’ डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे निधन; जिल्हाभर शोककळा…
गडचिरोली, दि. २८ एप्रिल:
गडचिरोली जिल्ह्याचे ज्येष्ठ, प्रतिष्ठित आणि सेवाभावी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद...
शिवरायांबाबतच्या वक्तव्यावर गडचिरोलीत संताप उसळला; काँग्रेसचे इंदिरा गांधी चौकात तीव्र आंदोलन…
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्यावर गुन्हा दाखल करून महाराष्ट्रात कायमस्वरूपी बंदीची मागणी...
गडचिरोली, दि. — कथावाचक धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात...
गौमातेच्या संरक्षणासाठी गडचिरोलीत गौरक्षकांचा एल्गार; गौ तस्करी थांबवून ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्याची जोरदार मागणी
गडचिरोली, दि. २७ एप्रिल २०२६ :
गौमातेचे रक्षण व्हावे तसेच तिला ‘राष्ट्रमाता’चा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्ह्यात आज गौरक्षकांनी एकत्र येत व्यापक...
एसटीचा भोंगळ कारभार उघड: गावांची अदलाबदल, प्रवाशांची दिशाभूल आणि आर्थिक लुटीची शंका…
गडचिरोली | दि. 27 एप्रिल 2026
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात एसटी महामंडळाच्या कारभारातील गंभीर त्रुटी समोर आल्या असून, देलोडा आणि डारली या दोन गावांच्या नावांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पोलिसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष? खासगी रुग्णालयांत तपासणीचा बोजा; पोलिस कर्मचाऱ्यांत नाराजी…
गडचिरोली, दि. २६ एप्रिल :
गडचिरोली जिल्ह्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ४० वर्षांनंतर अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी संदर्भात गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक...
कारवाईनंतरही पुन्हा रस्त्यावर भीक मागताना महिला; गडचिरोलीत कठोर कारवाईची जोरदार मागणी…
गडचिरोली:
गडचिरोली शहरात भीक मागण्याच्या अमानुष प्रकारावर एकदा कारवाई होऊनही संबंधित महिला पुन्हा रस्त्यावर लहान बालकांना घेऊन भीक मागताना दिसून आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न...


















