राणी दुर्गावती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा संपन्न…

  आलापल्ली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमच नव्हे तर सांस्कृतिक, कला, क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रमही तितकेच महत्त्वाचे आहेत, या उदात्त उद्देशाने राणी दुर्गावती...

❝गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात शहराच्या प्रथम नागरिकालाच डावलले❞ ❝कोणता प्रोटोकॉल? – विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर...

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ येत्या बुधवार, दि. २१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असला, तरी या सोहळ्याआधीच विद्यापीठ प्रशासनाच्या प्रोटोकॉल...

अहेरीतील विद्यार्थ्यांसाठी भामरागड येथे निशुल्क शैक्षणिक सहल; दृष्टी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, शाहीन हकीम यांच्या...

  अहेरी : ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता निसर्ग, इतिहास, संस्कृती व समाजसेवेची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उदात्त उद्देशाने दृष्टी...

विकासाच्या बाता हवेतच; गडचिरोलीत विद्यार्थ्यांचा बससेवेअभावी रोजचा संघर्ष लज्जास्पद…

  गडचिरोली : गडचिरोलीच्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मुंबई–दिल्लीपर्यंत मारल्या जात असताना, प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना पुरेशा बससेवेअभावी दररोज होणारा त्रास प्रशासनाच्या अपयशाचे विदारक...

जर्मनीतील नागरिकांची अहेरीतील भगवंतराव हायस्कूलला सदिच्छा भेट… तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव…

  अहेरी : भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास जर्मनी येथील नागरिक रेहानंद ब्रेमर व मिलेना ब्रेमर यांनी सदिच्छा भेट...

इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूलमध्ये अल्पसंख्यांक हक्क दिन उत्साहात साजरा संविधानिक मूल्यांचा जागर; विद्यार्थ्यांना...

    गडचिरोली : इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात...

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी सुहाना मंडलची निवड… वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

  गडचिरोली/मुंबई | १४ डिसेंबर — मुंबई येथील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आयोजित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला....

दुबईतील एशियन यूथ पॅरा गेम्समध्ये सुवर्ण-कांस्य पदकांचा ऐतिहासिक पराक्रम; कु. श्वेता कोवेचे नागपूर विमानतळावर...

    गडचिरोली: दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 2025 एशियन यूथ पॅरा गेम्समध्ये भारतासाठी सुवर्ण व कांस्य पदक पटकावून उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या कु. श्वेता भास्कर कोवे...

दुबई एशियन पॅरा गेम्समध्ये श्वेता कोवेचा सुवर्णांकीत पराक्रम; गडचिरोली जिल्ह्याची लेकीने देशाचा मान उंचावला…

    गडचिरोली/दुबई | प्रतिनिधी : दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन पॅरा गेम्स स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील कढोली गावची कन्या कु. श्वेता भास्कर कोवे हिने ऐतिहासिक कामगिरी...

आदिवासी राखीव पदावर OBC उमेदवाराची नियुक्ती? शाळा संस्थाचालकावर गंभीर आरोप;

  सेवानिवृत्त शिक्षक रमेश रामटेके यांचे शिक्षण विभागावर धरणे आंदोलन.   गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारी माहिती आज समोर आली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध विद्याभारती हायस्कूल मध्ये...

भगवंतराव मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा ‘मीना बाजार’ अनुभव — शाहीन ताईंच्या पुढाकाराने खुलला आनंदाचा...

  अहेरी: अहेरी येथील भगवंतराव मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह हे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी चालवले जाणारे एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. येथील अनेक विद्यार्थी अत्यंत...

शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष — आंदोलनाची चेतावणी…!

    महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच भविष्य धोक्यात आले...

संभागीय विद्यालय शतरंज प्रतियोगिता में शिवम राठी तीसरे स्थान पर…राज्यस्तरीय शतरंज प्रतियोगिता के लिए...

        गढ़चिरौली:खेल एवं युवा सेवा निदेशालय, पुणे, जिला खेल अधिकारी कार्यालय, नागपुर और नागपुर जिला शतरंज संघ द्वारा संयुक्त रूप से आयोजित संभागीय विद्यालय शतरंज...

गडचिरोली जिल्हा काँग्रेसकडून मुख्यमंत्री यांना निवेदन : शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि विद्यापीठाच्या जागेची मागणी।

  गडचिरोली। गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन महत्त्वाची निवेदने सादर केली आहेत. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदने देण्यात आली.   पहिल्या निवेदनात...

भगवंतराव विद्यालय ने तालुका स्तरीय खेलकूद प्रतियोगिता में अपना परचम लहराया…

  शतरंज और योग प्रतियोगिताओं में छात्रों ने शानदार प्रदर्शन किया; प्रधानाचार्य और शिक्षकों का मार्गदर्शन निर्णायक रहा... अहेरी: आज आलापल्ली स्थित क्रीडा संकुल में आयोजित...

Recent Posts