कारवाईनंतरही पुन्हा रस्त्यावर भीक मागताना महिला; गडचिरोलीत कठोर कारवाईची जोरदार मागणी…

गडचिरोली: गडचिरोली शहरात भीक मागण्याच्या अमानुष प्रकारावर एकदा कारवाई होऊनही संबंधित महिला पुन्हा रस्त्यावर लहान बालकांना घेऊन भीक मागताना दिसून आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न...

गट विकास अधिकाऱ्याच्या विरोधात गडचिरोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा एल्गार: ‘काम बंद’ आंदोलन सुरू, प्रशासनावर गंभीर...

  गडचिरोली, 21 एप्रिल 2026: जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत कुरखेडा पंचायत समितीतील सहाय्यक गट विकास अधिकारी श्री डी. बी. उराडे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या...

गडचिरोलीत अवैध खनिज माफियांची दहशत — नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न; तक्रारीस ११ दिवसांचा...

गडचिरोली : जिल्ह्यात अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, आता त्यांनी थेट महसूल अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्यापर्यंत मजल मारल्याची धक्कादायक घटना समोर आली...

काही तासांतच प्रशासनाची पलटी! वन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सकाळी परवानगी, दुपारीच बंदी; प्रशासनावर दबावाचे आरोप…

  अहेरी (गडचिरोली) : आलापल्ली येथे वन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रस्तावित बेमुदत धरणे आंदोलनावर प्रशासनाने अवघ्या काही तासांत घेतलेल्या परस्परविरोधी निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे....

आलापल्ली वन विभागात कोट्यवधींचा घोटाळा? 100 दिवसांपासून ठिय्या आंदोलन; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा...

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वन विभागात कोट्यवधी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संताप उसळला; थकीत कोरोना भत्त्यासाठी रस्त्यावर आंदोलन — सरकारचा निर्लज्जपणा उघड…

  गडचिरोली (प्रतिनिधी): कोरोना महामारीच्या भीषण काळात जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचारिकांना त्यांच्या कामाचा योग्य...

गडचिरोलीत गॅस वितरणाचा गोंधळ; बुकिंग व ओटीपी मिळूनही 42 दिवसांनंतरही सिलेंडर नाही — ओटीपी...

  गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या श्री गॅस एजन्सी (एचपी गॅस वितरक) कडून गॅस वितरणात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे....

गडचिरोलीत नगरपालिकेचा ‘पाणी विक्री घोटाळा’ उघड; महाराजा मार्केटमध्ये करचोरीचाही संशय, चौकशीची मागणी तीव्र…

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली शहरातील नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील एका धनदांडग्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर, स्वतःच्या विहिरीत मुबलक पाणी उपलब्ध...

घरकुल योजनेची वाळूच लुटली! बनावट ‘महाखनिज’ आयडीद्वारे हजारो ब्रास रेतीचा घोटाळा उघड…

  कुरखेडा (जि. गडचिरोली) : राज्य शासनाच्या वाळू धोरण २०२५ ला हरताळ फासत, घरकुल योजनेतील गरजू लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवलेली वाळू खासगी कंत्राटदारांना पुरवण्यात आल्याचा मोठा घोटाळा...

स्वर्गरथ दुरुस्तीत 9.63 लाखांचा खर्च; गडचिरोली नगर परिषदेत गैरव्यवहाराच्या चर्चांना उधाण…

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली नगर परिषदेतील गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय कारभारावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे...

आमदारांनी केलेल्या हप्ताखोरीच्या आरोपांमुळे गडचिरोलीत खळबळ; अवैध दारू विक्री व रेती तस्करीविरोधात ग्रामस्थ आक्रमक…

  गडचिरोली, दि. १ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि रेती तस्करी हप्तेखोरीच्या भरोशावर सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी...

गडचिरोलीत विश्राम भवन बांधकामात गंभीर गैरप्रकार? मुरूमऐवजी जर्जर इमारतीचा मलबा वापरल्याचा आरोप…

 गडचिरोलीत विश्राम भवन बांधकामावर गंभीर आरोप; झाडतोड प्रकरणानंतर आता निकृष्ट साहित्य वापर? गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली शहरात सुरू असलेल्या विश्राम भवनाच्या बांधकामाभोवती एकामागोमाग एक गंभीर बाबी...

कोचिंग क्लासकडून नगरपालिकेला लाखोंचा चुना; माहिती मिळूनही नगराध्यक्षांचे दुर्लक्ष…

गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली शहरात बेकायदेशीर जाहिरात बॅनरच्या माध्यमातून नगरपालिकेला लाखोंचा आर्थिक फटका बसत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याबाबत माहिती मिळूनही नगराध्यक्षांनी दुर्लक्ष...

गडचिरोलीत शिक्षण विभागावर गंभीर आरोप; नियम धाब्यावर बसवून भरती, सर्वसमावेशक चौकशीची जोरदार मागणी…

  गडचिरोली | प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षण संस्था चालक, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांमध्ये कथित साटेलोटे...

चालू उद्योग बंद पडण्यामागे नेमकं कोण? सत्तेच्या दुरुपयोगाचे आरोप; भागीदारीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणुकीचाही संशय.

  गडचिरोली, 10 मार्च : देसाईगंज (वडसा) येथील एकेकाळचा सुस्थितीत व प्रतिष्ठित मानला जाणारा जेजानी पल्प अँड पेपर मिल प्रा. लि. हा उद्योग बंद पडल्याच्या प्रकरणाने...

Recent Posts