अहेरी राजनगरीत मोठा राजकीय भूकंप…. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष सहित ७ नगरसेवक झाले अपात्र..!!
अहेरी नगरपंचायत मधील सत्ताधारी गटाचे संपुर्ण ९ नगरसेवक अपात्र..!!
अहेरी नगर पंचायत मागील तिन वर्षांपासून सतत वादाच्या भोवर्यात आहे. नियमबाह्य निवीदा प्रक्रीया असो की सत्ताधार्यांचे...
आरमोरीत काँग्रेसचं भाजप, तर भाजप कुठे? स्थानिक जनतेचा मोठा सवाल;...
आरमोरी (प्रतिनिधी) :
येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक प्रश्न आरमोरीकरांच्या मनात ठाशीवपणे उपस्थित होत आहे — “आरमोरीमध्ये काँग्रेसचं भाजप आहे, तर मूळ भाजप गेलं कुठे?”...
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप कडून डॉ.नामदेव उसेंडी प्रबळ दावेदार…
गडचिरोली विधान सभा निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघात भाजप कडून इच्छुकांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत वर्तमान आमदार डॉक्टर देवराव होळी,पूर्व खासदार अशोक नेते, डॉ.नामदेव...
गडचिरोलीत आदिवासी काँग्रेसला नवे नेतृत्व; माधवराव गावळ यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती…
गडचिरोली / प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संघटन मजबुतीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा नव्या हातात सोपवली आहे. पक्ष...
भाजपचा निसटता विजय, महायुतीचे सत्तागणित तापले..स्वीकृत सदस्य करीता चार दावेदार उभे….
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने १५ नगरसेवक निवडून आणत बहुमताचा आकडा गाठला असला, तरी हा विजय अत्यंत निसटता ठरला आहे. निकालानंतर शहराच्या...
आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव… प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादीचा एकतर्फी विजय…
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि हाय प्रोफाईल हॉट सीट ठरलेल्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये आमदारांच्या लाडक्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला...
वडेट्टीवारांच्या आरोपांचे भाजपकडून खंडन; शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भू-संपादन नाही – भाजपची स्पष्ट भूमिका… वडेट्टीवारांच्या विक्टोरी...
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील जमीन अधिग्रहण आणि अलीकडील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, काल Vijay Wadettiwar यांनी केलेल्या आरोपांना आज भारतीय जनता पक्षाने...
गडचिरोली नगरपालिकेत भाजपचा निसटता विजय; अपेक्षित एकहाती सत्ता दूरच..विरोधी पक्ष मजबूत..
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला अखेर निसटता विजय मिळाला असला, तरी पक्षाला अपेक्षित असलेली एकहाती आणि एकतर्फी सत्ता मिळवण्यात अपयश आले आहे....
जिल्हा भाजप कार्यकारिणीवरुन निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; पक्ष धोरणाला बाजूला ठेवून निवड झाल्याचा आरोप…??
गडचिरोली:भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा झाली असून, त्यावरून पक्षाच्या निष्ठावान व दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे....
चुनाव के ठीक पहले कांग्रेस को बड़ा झटका… पूर्व नगराध्यक्ष जे़सा मोटवानी...
देसाईगंज में राजनीतिक हलचल तेज!
सौ. निताताई संजय गुरु को राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गुट) की ओर से नगराध्यक्ष पद की उमेदवारी घोषित.
अजित पवार की...
नगराध्यक्ष पदाची ‘जगजाहीर उमेदवार’ कविता पोरेड्डीवार यांचा धक्कादायक अपक्ष अर्ज; काँग्रेसमध्ये तीव्र खळबळ, अंतर्गत...
गडचिरोली –
नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी निश्चित उमेदवार म्हणून गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या आणि मोठ्या गाजावाजात काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी...
गढ़चिरौली भाजपा कार्यकारिणी: एक ही जाति का प्रभाव? — कई कार्यकर्ताओं में असंतोष…??
गढ़चिरौली, 6 अगस्त – भारतीय जनता पार्टी के जिला अध्यक्ष प्रो. रमेशजी बारसागड़े द्वारा हाल ही में घोषित जिला कार्यकारिणी इन दिनों चर्चा का...
काँग्रेसला पुन्हा मोठा झटका — महिला जिल्हाध्यक्ष अँड. कविता मोहरकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…
अंतर्गत नाराजी, उमेदवारीतील गोंधळ आणि ढिसाळ कारभारामुळे काँग्रेसची ‘बुडती नौका’ — राष्ट्रवादीचा वाढता प्रभाव
गडचिरोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये दिवसेंदिवस फुट वाढत असल्याचे स्पष्ट चित्र...
लॉयड मेटल ने दिलेल्या रोड क्लिनिंग मशीनचे उद्घाटन आपल्या कार्यालयातच करण्याचा स्थानिक आमदारांचा राजहट्ट;...
गडचिरोली, प्रतिनिधी :
गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षामध्ये सुरू असलेल्या गटबाजीचा परिणाम आता शहराच्या विकासकामांवर होत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. लॉयड मेटल अँड...
गडचिरोली काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र;स्वीकृत सदस्य नियुक्तीत झालेल्या अन्यायाने आता शहराध्यक्ष बदलविण्याच्या हालचालींना वेग…
गडचिरोली :
गडचिरोली शहर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. नगरपालिकेच्या अलीकडील निवडणुकीत काँग्रेसने सहा नगरसेवक निवडून आणत मागील निवडणुकीच्या तुलनेत आपली...


















