“निवडणूक एका प्रभागात आणि आचारसंहितेचा प्रभाव संपूर्ण शहरावर?”; नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना नगरपालिकेत येण्यावर बंधन...

  गडचिरोली नगर परिषद येथे प्रभाग क्रमांक ९ मधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेमुळे आता मोठा प्रशासकीय आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे....

गडचिरोली नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीचे बिगुल; प्रभाग क्र. ९-अ मध्ये ओबीसी जागेसाठी रंगणार राजकीय रणधुमाळी…

  Gadchiroli: शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून गडचिरोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९-अ मधील रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम अखेर राज्य निवडणूक आयोगाने...

नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण; गडचिरोली नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा…

  गडचिरोली, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली नगरपरिषदेत महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपरिषद...

भाजपचा वेगवान विस्तार की कार्यकर्त्यांची उपेक्षा? गडचिरोलीत नाराजीचा सूर तीव्र…

  गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) सध्या झपाट्याने विस्तार करत असल्याचं चित्र दिसत आहे. गावोगावी बूथस्तरावर संघटन उभी राहत असून, नव्या चेहऱ्यांची मोठ्या प्रमाणावर...

गडचिरोलीत भाजप आदिवासी मोर्चाला बळ; प्रा. श्रीमंत सुरपाम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती…

  गडचिरोली : भारतीय जनता पक्ष (भाजप)च्या आदिवासी मोर्चात संघटनात्मक बळकटी देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली...

गडचिरोलीत महात्मा गांधी प्रभाग पोटनिवडणुकीची रणधुमाळी; ‘आर्थिक ताकद’ ठरणार निर्णायक?

गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली शहरातील महात्मा गांधी प्रभागात मागील महिन्यात भाजपचे निवडून आलेले नगरसेवक मुक्तेश्वर काटवे यांच्या अपघाती निधनानंतर आता पोटनिवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली...

भाजप स्थापना दिनानिमित्त गडचिरोलीत जोरदार तयारी; भाजप शहर आणि युवा मोर्चाची बैठक, आठवडाभर विविध...

  गडचिरोली | प्रतिनिधी आगामी ६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यात भाजप शहर आणि युवा मोर्चाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली....

लोहखनिज ट्रकांमुळे वाढले अपघात; गडचिरोलीत वाहतूक कोंडीवर काँग्रेसचा आक्रमक पवित्रा… वेळेचे बंधन, पोलीस...

  गडचिरोली | प्रतिनिधी : गडचिरोली शहरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील...

सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा…

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भोजनदान करून,महिला रुग्ण व नातेवाईकांना भोजन थाळी वाटप; सेवाभावातून दिला समाजाला सकारात्मक संदेश... गडचिरोली : शिवसेना महिला आघाडी, गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने...

“भाजप–काँग्रेस–राष्ट्रवादी (अजित पवार गट) शेतकऱ्यांविरोधात” — डाव्या आघाडीचा आरोप; भूसंपादनाविरोधात एकजुटीचे आवाहन…

  गडचिरोली, दि. २ एप्रिल २०२६ : गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित स्टील प्रकल्प, खनन उपक्रम आणि मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या भूसंपादनाच्या पार्श्वभूमीवर वाम लोकशाही आघाडीने भाजप, काँग्रेस...

वडेट्टीवारांच्या आरोपांचे भाजपकडून खंडन; शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय भू-संपादन नाही – भाजपची स्पष्ट भूमिका… वडेट्टीवारांच्या विक्टोरी...

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील जमीन अधिग्रहण आणि अलीकडील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, काल Vijay Wadettiwar यांनी केलेल्या आरोपांना आज भारतीय जनता पक्षाने...

सुरजागड खनिज वाहतूक बंद करण्यासाठी चक्काजाम आंदोलन; “जिथे उत्खनन तिथेच उत्पादन”ची जोरदार मागणी…

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड परिसरातून होत असलेल्या लोह खनिज वाहतुकीविरोधात आता आंदोलनाची तीव्रता वाढली असून, शिवसेना (बाळासाहेबाची) पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले....

गडचिरोलीत काँग्रेसचे ‘१०८ हनुमान चालीसा’ आंदोलन; प्रत्यक्षात फक्त ३ वेळा पठण करून कार्यक्रम आटोपला…

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्ताधारी भारतीय जनता पार्टी सरकार व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ ‘१०८ हनुमान...

गडचिरोलीत आदिवासी काँग्रेसला नवे नेतृत्व; माधवराव गावळ यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती…

  गडचिरोली / प्रतिनिधी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संघटन मजबुतीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा नव्या हातात सोपवली आहे. पक्ष...

धार्मिक स्थळावरूनच आंदोलन का…? काँग्रेसच्या 108 हनुमान चालीसा कार्यक्रमावरून नवा वाद; ‘देवाभाऊ’ टीकेनंतर पुन्हा...

  गडचिरोली : जिल्ह्यातील विविध समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर केलेल्या 108 हनुमान चालीसा पठण कार्यक्रमावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. धार्मिक...

Recent Posts