भाजप नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या रस्ते कामाचे काँग्रेस नगरसेवकांकडून भूमिपूजन; 42 टक्के कमी दर असूनही गुणवत्ता...
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरात 42 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आलेल्या रस्ते बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती समोर येताच नगरपालिकेतील विरोधी पक्ष...
गडचिरोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याची मागणी; नगराध्यक्षा प्रणोतीताई निंबोरकर यांना निवेदन…
चंद्रपूर रस्त्यावरील चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी १ कोटी निधीची मागणी; तरुणांचा भावनिक आग्रह...
गडचिरोली :
गडचिरोली शहरातील युवकांना प्रेरणा, स्फूर्ती आणि राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्राचे...
सभापतीपदाला ठाम नकार देत अर्चना निंबोळ यांचा आदर्श; गडचिरोलीच्या राजकारणात उदार नेतृत्वाचा नवा अध्याय…
गडचिरोली :
राजकारण म्हणजे पद, सत्ता आणि वर्चस्वाची स्पर्धा अशी सर्वसाधारण धारणा असताना, गडचिरोली नगरपालिकेत घडलेल्या एका घटनेने ही समजूत मोडून काढली आहे. नगरपालिकेच्या सभापतीपदासाठी...
गडचिरोली नगरपरिषद सभापती निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे व जिल्हा...
गडचिरोली :
गडचिरोली नगरपरिषद सभापती पदांच्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत सर्वच महत्त्वाच्या समित्यांवर आपली सत्ता कायम राखली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी मोठ्या...
भाजप कोर कमिटीत तुफान… आमदार विरुद्ध पदाधिकारी… गडचिरोली भाजपातील अंतर्गत संघर्ष उघड…
गडचिरोलीत भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला;
कोअर कमिटी बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा, पदाधिकाऱ्यावर धावून जात हात उगारल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...
गडचिरोली : नगर परिषद निवडणूक आणि त्यानंतरच्या...
गडचिरोली काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष तीव्र;स्वीकृत सदस्य नियुक्तीत झालेल्या अन्यायाने आता शहराध्यक्ष बदलविण्याच्या हालचालींना वेग…
गडचिरोली :
गडचिरोली शहर काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडींना सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. नगरपालिकेच्या अलीकडील निवडणुकीत काँग्रेसने सहा नगरसेवक निवडून आणत मागील निवडणुकीच्या तुलनेत आपली...
स्वीकृत सदस्य पदाला राष्ट्रवादी अजित पवार गट मुकला की राजकीय कुटनितीमुळे ‘विकले’? गडचिरोलीच्या राजकारणात...
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुकली की जाणीवपूर्वक राजकीय कुटनितीखाली ‘विकली’ गेली? असा खळबळजनक सवाल सध्या गडचिरोलीच्या राजकीय...
ग्रामीण गरीबों की जीवनरेखा मनरेगा को कभी बंद नहीं होने देंगे – एडवोकेट विश्वजीत...
मनरेगा बचाव संग्राम के तहत शिवणी में जोरदार विरोध प्रदर्शन...
गढ़चिरौली :
भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था की रीढ़ मानी जाने वाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गारंटी...
नगरसेवक लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोलीत रक्तदान शिबीर व जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन…
गडचिरोली :
गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर लिलाधर सुधाकर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी गडचिरोली शहरात विविध...
देशप्रथम विचारातून नेतृत्व घडवणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद…प्रा. डॉ. अशोक ऊईके, आदिवासी...
गडचिरोली येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) ५४ वे विदर्भ प्रांत अधिवेशन मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे आदिवासी विकास...
गडचिरोली नगर परिषदेला अखेर नवे नेतृत्व… नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी पदभार स्वीकारला; महायुती...
गडचिरोली शहराचे सर्वांगीण विकास ही माझी जबाबदारी... अँड.प्रणोती निंबोरकर.
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी नव्या नगराध्यक्षांनी अधिकृतपणे...
गडचिरोलीतील आरोग्य व पायाभूत सुविधांचा बोजवारा; काँग्रेसचे इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन, मुख्यमंत्र्यांना निवेदन…
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि दयनीय पायाभूत सुविधांविरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील इंदिरा गांधी चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले....
“लेखणी शाबूत राहिली तरच लोकशाही टिकेल” पत्रकार दिनी आ. विजय वडेट्टीवार यांचा पत्रकारांना...
गडचिरोली : समाजात टीका झालीच पाहिजे. पत्रकार आणि राजकारणी हे नेहमीच टीकेचे धनी असतात. लोकशाहीत सरकारच्या चुका उघड करणे हा पत्रकारांचा मूलभूत अधिकार आहे....
शाहीनताई हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती…
मोठी बातमी | गडचिरोली
शाहीनताई हकीम यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्त
अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक, राजकीय व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात...
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात जनतेचे आरोग्य धोक्यात…७ जानेवारी रोजी काँग्रेसचे धरणे आंदोलन…
अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे मृत्यू झालेल्या गरोदर मातेच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावर...
गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा हा दुर्गम व मागास म्हणून ओळखला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

















