विषप्राशन केल्यामुळे २३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू…आरोग्य विभागाची कोणतीही निष्काळजी नाही…जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली...

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील कांदोळी (प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी अंतर्गत) येथे विषप्राशन केल्यामुळे २३ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा...

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत विकासकामांचा धडाका: DMF निधीतून कोट्यवधींचे प्रकल्प लोकार्पित; डॉ. इम्रान शेख यांना...

  गडचिरोली, दि. १ मे: महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा खनिज प्रतिष्ठान (DMF) निधीतून विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचा शुभारंभ सहपालकमंत्री तथा राज्यमंत्री मा. आशिष जयस्वाल...

गडचिरोलीचे ‘गरिबांचे धन्वंतरी’ डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे निधन; जिल्हाभर शोककळा…

  गडचिरोली, दि. २८ एप्रिल: गडचिरोली जिल्ह्याचे ज्येष्ठ, प्रतिष्ठित आणि सेवाभावी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे आज सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास दीर्घ आजाराने दुःखद...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच पोलिसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष? खासगी रुग्णालयांत तपासणीचा बोजा; पोलिस कर्मचाऱ्यांत नाराजी…

  गडचिरोली, दि. २६ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ४० वर्षांनंतर अनिवार्य करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणी संदर्भात गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक...

चामोर्शी शहारात अतिक्रमणाचा विळखा; नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी, आंदोलनाचा इशारा…

  चामोर्शी : तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या चामोर्शी शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक येथे ये-जा करत...

११ महिन्यांच्या वंशिकेच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी चौकशी अहवाल गायब; दोषींवर कारवाई होणार...

  गडचिरोली : ५ मार्च २०२६ रोजी गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या वंशिका लेनगुरे या निष्पाप बालिकेचा कथित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक...

गडचिरोलीत आरोग्य चळवळीला नवे बळ; ‘आरोग्य दूत’ म्हणून पारंपरिक वैद्य-पुजाऱ्यांचा पुढाकार…

  गडचिरोली : जागतिक आरोग्य दिन निमित्त गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक आरोग्य जनजागृती करण्यात आली. “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या ब्रीदवाक्याखाली...

गडचिरोलीत आरोग्य विभागाची लाजिरवाणी स्थिती : ४.३० कोटींची थकबाकी, वीज कपातीमुळे आरोग्य यंत्रणा अडचणीत;...

  गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यात प्रशासनातील गंभीर विस्कळीतपणा पुन्हा एकदा समोर आला असून आरोग्य विभागाच्या निष्काळजी कारभारामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सेवा अडचणीत आल्याचे चित्र आहे....

भाजप मध्ये “डॉक्टर आमदारांसह पाच डॉक्टर नेते असूनही गडचिरोलीत रुग्णसेवा कोलमडली; सामान्य रुग्णालयातील हलगर्जीपणाने...

  गडचिरोली (प्रतिनिधी) : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर चित्र समोर येत असून, सत्ताधारी भाजपमध्ये डॉक्टरी पेशा असलेले स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे,...

११ महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी सहा तज्ज्ञांची चौकशी समिती; ‘डॉक्टर आमदार असूनही आरोग्य व्यवस्थेत सुधारणा...

  गडचिरोली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपचारादरम्यान ११ महिन्यांच्या वंशिका साजन लेनगुरे या बालिकेचा झालेला मृत्यू गंभीर मानत जिल्हा शल्यचिकित्सकांनी सहा तज्ज्ञ डॉक्टरांची...

राज्य सरकारने गडचिरोलीत स्वतंत्र कर्करोग निदान रुग्णालय उभारावे – डॉ. प्रणय खुणे यांची जोरदार...

  गडचिरोली | प्रतिनिधी दि. ४ फेब्रुवारी २०२६ महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेला गडचिरोली जिल्हा आजही आरोग्य सुविधांच्या बाबतीत अत्यंत मागासलेला आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या निदान व...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच रुग्णवाहिका अपुऱ्या; रुग्णांच्या जीवाचा वाली कोण…? आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणावर बोट; जिल्हाधिकारी नेमके...

  १०८ पुरवठादार कंपनीला कारणे दाखवा नोटीस, तरीही ‘हितसंबंधांमुळे’ कंत्राट कायम असल्याचा गंभीर आरोप... गडचिरोली : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने...

वांगेपली येथे सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद VHSND कार्यक्रमांतर्गत जनजागृती व तपासणी...

  वांगेपली | दि. १६ जानेवारी २०२६ : वांगेपली गावात आज VHSND (Village Health Sanitation and Nutrition Day) कार्यक्रमाच्या निमित्ताने सिकलसेल अ‍ॅनिमिया (अरुणोदय) अभियान प्रभावीपणे राबविण्यात...

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे भव्य उद्घाटन…

  रोगनिदान व सार्वजनिक आरोग्य देखरेख अधिक सक्षम; दुर्गम भागांतील नागरिकांना मिळणार दर्जेदार तपासणी सुविधा... गडचिरोली, दि. 9 जानेवारी 2026 : सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय,...

वादग्रस्त अधिकाऱ्यांऐवजी शिस्तबद्ध अधिकाऱ्यांचीच पदोन्नतीवर नियुक्ती करा — गडचिरोलीकरांची ठाम मागणी, आरोग्य विभागाच्या...

    गडचिरोली : गडचिरोली सामान्य रुग्णालयातील सुस्त, निष्क्रिय आणि वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आलेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांची तडकाफडकी बदली करून त्यांची महिला व बाल...

Recent Posts