गडचिरोली, आरमोरी, वडसा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी 137 अर्ज दाखल; मुलाखतींना उसळलेले वातावरण…
गडचिरोली :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून गडचिरोली, आरमोरी आणि वडसा नगरपरिषदेसाठी उमेदवार होण्याच्या इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ३...
भाजपकडून योगिता पिपरे यांची दावेदारी ठरणार निर्णायक! शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या पिपरे दाम्पत्याच्या कार्याची...
गडचिरोली –
गडचिरोली नगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच नगर विकासाची नवी दिशा दाखवणाऱ्या पिपरे दाम्पत्याचे...
जिल्ह्याला पालकमंत्री दोन… पण शेतकऱ्यांच्या बांधावर येणार कोण? – गडचिरोली...
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा इशारा – तीन दिवसांत मदत जाहीर न केल्यास होणार मुंडन आंदोलन!
गडचिरोली :
गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे शेतीप्रधान असून जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आजही...
स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी मोठा निर्णय : उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत वाढ…
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. बदलती आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई...
गडचिरोलीत शिवसेना (शिंदे गट) मजबूत आणि संघटित — नकारात्मक बातम्यांचे जिल्हा प्रमुख संदीप ठाकुर...
गडचिरोली :
अलीकडे काही माध्यमांमध्ये “शिंदेंची शिवसेना जिल्ह्यातून हद्दपार होणार की काय?” या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातम्या पूर्णपणे तथ्यहीन, दिशाभूल करणाऱ्या आणि राजकीय हेतूंनी प्रेरित...
गीता हिंगे यांनी केले लोकशाही वार्तातील बातमीचे खंडन…
“जातीय समीकरणाच्या आधारावर माझ्या कार्यावर प्रश्न उपस्थित करणे अन्यायकारक” — गीता हिंगे
गडचिरोली :
‘लोकशाही वार्ता’ या दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील काही विधाने चुकीची आणि दिशाभूल...
देसाईगंजच्या जनकल्याण यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद; हजारोंच्या जनसागरासमोर शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
देसाईगंज : आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनकल्याण यात्रेला देसाईगंज येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहराच्या इतिहासात इतकी मोठी सभा यापूर्वी कधीच झालेली नसल्याची चर्चा...
न्यायासाठी शेतकऱ्यांची नागपूरकडे कूच! २८ ऑक्टोबरपासून बेमुदत चक्का जाम आंदोलन…
सातबारा कोरा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत व पेन्शन वाढीसाठी राज्यभरातील शेतकरी होणार शामिल...
गडचिरोली :
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि थकलेल्या आश्वासनांविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
१ नोव्हेंबरच्या मोर्चात डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार…
मुंबई :
सदोष मतदार याद्या दुरुस्त करून अद्ययावत केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, या प्रमुख मागणीसाठी येत्या १ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक...
27ऑक्टोबर ला काँग्रेस मेळाव्यात होणार मोठा पक्षप्रवेश…
गडचिरोली :: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जिल्हाभरात आपली मोर्चेबांधणी सुरू केली असून, पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी...
महायुतीत भाजपनेच केली दगाबाजी; राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवणार – रवी वासेकर.
गडचिरोली, दि. १७ ऑक्टोबर :
मागील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती अस्तित्वात असतानाही भारतीय जनता पक्षाने केलेल्या दगाबाजीमुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार असल्याची माहिती...
गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर…
गडचिरोली : १३ ऑक्टोबर २०२५
आगामी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ५१ निवडणूक विभागांसाठी आरक्षण सोडत...
भाजपने मला पाडण्यासाठी पाच कोटी खर्च केले” — आमदार धर्मरावबाबा आत्रामांचा आरोप… ...
गडचिरोली :
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने मला पराभूत करण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये खर्च करून माझ्याच पुतण्याला माझ्या विरोधात उभे केले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी...
महायुतीत कलहाचे सावट; शिवसेना-राष्ट्रवादीत वाद तीव्र…
अहेरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांवरून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्यावर टीका...
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले...


















