दारूच्या नशेत टँकर चालवून १६ वर्षीय विद्यार्थिनीला चिरडले, जागीच मृत्यू कंत्राटदार कंपनीवरही सदोष...
साखेरा जांभळी रोडवर रस्ता बांधकामातील बेदरकारपणाचा बळी;
गडचिरोली :
गडचिरोली–धानोरा राज्य महामार्गावर पोचमार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामादरम्यान पाणी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरने चिरडल्याने १६ वर्षीय शालेय...
ओबीसी आरक्षणासाठी कथित बनावट ‘क्षत्रिय’ जात प्रमाणपत्राचा स्फोट… देसाईगंज नगर परिषदेच्या नगरसेवकावर फसवणुकीचा...
निवडणूक विभाग सुद्धा संशयाच्या वर्तुळात...
गडचिरोली |
देसाईगंज नगर परिषदेचे नगरसेवक राहुल रमेशलाल सतवानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘क्षत्रिय’ जातीचे प्रमाणपत्र मिळवून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतल्याचा...
शासकीय दुःखवट्यात सुद्धा नगर परिषदेत पदग्रहण सोहळा…‘हे सत्ताधाऱ्यांना शोभणारे नाही’ – नगरसेवक बाळू टेंभुर्णेंचा...
नगरसेवक बाळू टेंभुर्णेंचा सभापती अनिल कुनघाडकर यांच्या कॅबिनमध्ये जाऊन केला निषेध...
गडचिरोली | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान अपघातात दु:खद निधन झाल्याने राज्य...
गडचिरोली शहरात रस्त्यावर उभ्या वाहनांचा सुळसुळाट… अपघातांना आमंत्रण; वाहतूक व आरटीओ विभागाच्या कारवाईअभावी...
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरातील प्रमुख रस्ते व चौकांवर बिनधास्तपणे उभी केली जाणारी अवजड, चारचाकी व दुचाकी वाहने ही आता शहरासाठी गंभीर डोकेदुखी ठरत असून,...
अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात… गडचिरोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन…
गडचिरोली | ता. २८
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार (ता. २८) रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले....
भरधाव ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक… भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी…
आरमोरी | प्रतिनिधी
आरमोरी तालुक्यातील किटाळी गावाजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या ट्रकने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तुळशीदास रामा सहारे यांचा...
लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड व भरधाव ट्रकवर कारवाई शून्यच का? वाहतूक,परिवहन यंत्रणा व...
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड ट्रकच्या अपघातांची संख्या सातत्याने वाढत असून, ही बाब आता गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. ओव्हरलोड वाहतूक,...
धान मळणीदरम्यान भीषण दुर्घटना; थ्रेशर मशीनमध्ये अडकून ३० वर्षीय निलंबित वनरक्षकाचा जागीच मृत्यू…
धानोरा (गडचिरोली) | प्रतिनिधी
धान कापणी व मळणीच्या हंगामात गडचिरोली जिल्ह्यात एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडला आहे. धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावात धान मळणी सुरू...
मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या नाट्यप्रयोगावर कारवाई; न्यायिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने प्रयोग बंद, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…?
आरमोरी :
शहरातील बर्डी परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या नाट्यप्रयोगाच्या कर्कश ध्वनीमुळे नागरिक त्रस्त झाल्याने एका वरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी रात्री सुमारे दोन वाजता...
भाजप च्या कोर कमिटीत तुफानी तांडव… बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा, पदाधिकाऱ्यावर धावून जात हात...
गडचिरोलीत भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला;
गडचिरोली :
नगर परिषद निवडणूक आणि त्यानंतर उद्भवलेल्या सत्तासमीकरणांमुळे भारतीय जनता पक्षात निर्माण झालेला अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे....
भाजप कोर कमिटीत तुफान… आमदार विरुद्ध पदाधिकारी… गडचिरोली भाजपातील अंतर्गत संघर्ष उघड…
गडचिरोलीत भाजपमधील अंतर्गत संघर्ष टोकाला;
कोअर कमिटी बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा, पदाधिकाऱ्यावर धावून जात हात उगारल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...
गडचिरोली : नगर परिषद निवडणूक आणि त्यानंतरच्या...
भरधाव लोहखनिज ट्रकचा टेम्पोला जोरदार धडक; चालकाचा अपघातानंतर पलायन संतप्त ग्रामस्थांचा पाठलाग, डोंगरगावात...
खनीज वाहतूक बनली यमलोकाचे द्वार...सर्व सामान्य माणसांचे जीवन स्वस्त झाले...
गडचिरोली, दि. १५ :
गडचिरोलीजवळील येवली परिसरात लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने ‘टाटा एस’ टेम्पोला जबर...
शब्द देऊनही स्वीकृत सदस्यपद नाकारले; भाजपातील गटबाजीमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय – रमेश भुरसे यांचा...
गडचिरोली भाजपात अंतर्गत वाद चव्हाट्यावर; निवडणूक व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह...
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षातील अंतर्गत गटबाजी, निर्णयप्रक्रियेतील अपारदर्शकता आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणाऱ्या अन्यायाचा गंभीर...
मूर्ती लहान, कीर्ती महान!…; सर्वात युवा नगरसेवक निखिल चरडे उपाध्यक्षपदी विराजमान.
गडचिरोली :
गडचिरोली नगरपालिकेच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपने महत्त्वाचा व दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने १५ नगरसेवक निवडून आणत नगराध्यक्षपदावर...
जमीन घेतली, नोकरी काढली! जमीन अधिग्रहण, नोकरी बडतर्फ, खोटा गुन्हा? कोनसरी प्रकरणात सत्र न्यायालयाचा...
गडचिरोली :
कोनसरी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीशी संबंधित वाद, कथित बनावट ग्रामपंचायत ठराव, नोकरीच्या अटीवर करण्यात आलेले जमीन अधिग्रहण आणि...

















