व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेची देसाईगंज तालुका कार्यकारिणी घोषित…
अध्यक्षपदी विलास ढोरे तर सचिवपदी प्रा. दयाराम फटिंग यांची निवड
देसाईगंज, १२ जुलै :- 'व्हॉईस ऑफ मिडीया'चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दूडमवार, जिल्हा सरचिटणीस कैलास शर्मा...
कोणसरी प्रोजेक्ट ला गावकऱ्यांची भावनिक साथ….
जन सुनावणी च्या कार्यक्रमाला सात गावातील नागरिकांचा सहभाग...
गडचिरोली.गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच निर्माण होणार असलेल्या कोणसरी गावातील लॉयड मेटल कंपनी च्या 20 हजार कोटींच्या लोह प्रकल्पात...
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सेमाना देव परिसरात स्वच्छता…
जागतिक पर्यावरण दिवस विशेष... स्वच्छतेचे महत्व समजून घेणे गरजेचे...
गडचिरोली.4जून.
५ जून २०२३ रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आज दिनांक ४...
तेलंगणातील पत्रकारांची इतिहासिक एकजूट… जूनला होणार हैद्राबाद येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्यव्यापी अधिवेशन.
'व्हॉईस ऑफ मीडिया’ तेलंगणातील पत्रकारांचा आवाज बनेल: संदीप काळे
हैदराबाद : ‘तेलंगणा राज्यातील पत्रकारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व पत्रकारांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करणार...
बजरंग दल, विहिंप ने दाखविले “द केरला स्टोरी” पिक्चर मोफत…नागरिकांचा मोठा प्रतिसाद.
Gadchiroli district highlights...
गडचिरोली.१७ मे.
सध्या भारतात सर्वात जास्त चर्चेत असलेला पिक्चर "द केरला स्टोरी" चा एक शो विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने आज गडचिरोली शहरातील...
मातृदिन साजरा केला मातोश्री वृद्धाश्रमात….
Gadchiroli district highlights.14/5/2023
गडचिरोली. प्रत्येक कुटुंबात आई नावाची व्यक्ती हयात असते तो पर्यंत त्या कुटुंबात स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त सुरक्षित आणि निडर पणे आपली भूमिका...
व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचा पंचसूत्री कार्यक्रम पत्रकारांसाठी कल्याणकारी – जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ.
Gadchiroli district highlights..
गडचिरोली येथील कौटुंबिक स्नेहसंमेलनात 34 पत्रकारांना 10 लाखाचा विमा प्रदान...
गडचिरोली.21/4/2023
गडचिरोली : व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची देशभरातील व्याप्ती आणि त्यांनी मांडलेला पंचसूत्री कार्यक्रम...
डॉ. नानासाहेब धर्माधिकार्यानी महाराष्ट्र भुषण पुरस्कार परत करायला हवा..महेशबाबा घुगे.
धुळे.18/4/2023
श्रद्धेय डॉ. बाळासाहेब ऊर्फ दत्तात्रय धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी आणि या अनुयायांच्या माध्यमातून ते करत असलेल्या जनसेवेला तोड नाही,, पण महाराष्ट्र शासनाने देऊ केलेल्या...
श्रीमंत लोकांचा गरिब देश ” भारत ” अस जगात बोललं जातं. “”””””महेशबाबा...
एके काळी भारतात सोन्याचा धुर निघत असायचा असे म्हटले जाते. त्यात तथ्यही आहे. मातीतून सर्वच पिकतं त्याला सोनं ही अपवाद नाही.
भारत हा कृषिप्रधान देश...
राहुल गांधीची खासदारकी रद्द करण्याची घाई म्हणजे , विनाशकाले विपरीत बुद्धी…… महेशबाबा घुगे.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा,
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा , परदेशात जाऊन भारताचा अपमान केल्याचा आरोप करीत , भाजपाने देशभर राहूल गांधी यांच्या निषेधार्थ...
जिले में छह प्रस्तावित लोहे की खदानों को रद्द करने की मांग को लेकर...
गढ़चिरौली.(एटापल्ली/तोडगट्टा) : जिले में छह प्रस्तावित लोहे की खदानों को रद्द करने की मांग को लेकर पिछले दस दिनों से छत्तीसगढ़ सीमा पर स्थित...
गढ़चिरौली जिले के सभी कर्मचारियों को डेढ़ गुना वेतन लागू करें : विधायक भाई...
Gadchiroli district highlights.17/3/2023
गढ़चिरौली : शेतकरी कामगार पक्ष के महासचिव विधायक भाई जयंत पाटिल ने विधान परिषद में मांग की कि नक्सल प्रभावित क्षेत्रों के...
लातोके भूत बातोसे नही मानते… १५ मार्चला भारतभर वयोवृद्धांच्या असंतोषाचा स्फोट होणार……..महेश घुगे.
वयोवृद्धांची काळजी केंद्र शासन घेणार काय....
दिनांक 14/3/2023
भारतीय संविधानात सर्वाना समान न्याय मान्य करण्यात आला आहे. मात्र , देशाच्या सर्वागिण...
गडचिरोली शहरात तिथी प्रमाणे शिव जयंती साजरी…
गडचिरोली.10मार्च.
गडचिरोली शहरात चामोर्षी रोडवरील शिवसेना कार्यालयात आज तिथी प्रमाणे शिव जयंती चे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून...
” गनिमी कावा ” प्रत्येक माणसाला अवगत असावा, पण तो संयुक्तिक कारणासाठीच ऊपयोगात आणला...
प्रबोधन....
महेशबाबा घुगे यांच्या लेखणीतून...
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी,बलाढ्य अशा मोगल साम्राज्याशी , तुटपुंज्या सैन्या द्वारे आणि मर्यादीत शस्त्र सांभाराच्या आधारे चीवट झुंज देऊन...
















