दिवाळी चा स्पेशल सीधा वाटपाला सुरवात…जनतेत आनंदाचे वातावरण.

0
277

Gadchiroli district highlights…

Date.21/10/2022

शासनाने दिवाळी निमित्त जाहीर केलेल्या तेल,रवा,साखर आणि चणाडाळ प्रत्येकी एक किलो 100 रुपयात देण्याची घोषणा केली होती.त्यानुसार आज गडचिरोली जिल्ह्यात सर्व चारही वस्तू “आनंदाचा शिधाा” या नावाखाली वाटपाला सुरवात गडचिरोली तालुक्यात चांदाळा या गावातून तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

शिधा वाटप कार्यक्रमात निरीक्षण अधिकारी जगदिश बारदेवार,शिधा वाटप दुकानदार सुरेश बांबोळे, चांदाळा गावचे सरपंच,पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.दिवाळी च्या सणानिमित्त शासनाने दिलेल्या गोड सामानाची शिधा किट मिळाल्याने ग्रामीण भागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here