गडचिरोलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरातून दारूचा साठा जप्त – गडचिरोलीत खळबळ; पोलिसांवर राजकीय दबावाचा आरोप,...
गडचिरोली (प्रतिनिधी) –
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वालसरा या गावात भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष रामचंद्र केशव भांडेकर यांच्या घरातून तब्बल ४५ पेट्या...
आशीर्वाद नगरात खुशबू रणदिवे यांच्या नावावर जनतेचा विश्वास — जनसमर्थनात झपाट्याने वाढ!
गडचिरोली ::
गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ७ आशीर्वाद नगर येथे सौ. खुशबू मंगेश रणदिवे यांच्या नावाभोवती जोरदार चर्चा रंगू लागली आहे....
गडचिरोलीत पुन्हा गोतस्करीचा थरार; गौरक्षकांवर लोखंडी रॉड आणि बंदुकीने हल्ला, तीन जखमी!
गडचिरोली :
गडचिरोली शहरात आणि जिल्ह्यात गेल्या काही काळापासून गोतस्करीच्या घटना वारंवार समोर येत असून, पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने नागरिक आणि हिंदू समाजात...
गोंडवाना विद्यापीठ परिसरात बिबट्या चा वावर; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण!
गडचिरोली :
गोंडवाना विद्यापीठाच्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात बिबट्या (वन्य प्राणी) दिसल्याने विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चार दिवसांपूर्वी रात्री गस्त...
पोलीस भरतीत आदिवासींवर अन्याय — ST आरक्षण २४ ऐवजी फक्त १३ टक्के; संताप उसळला…
आरक्षणातील घोळामुळे आदिवासी युवकांचा संताप — गडचिरोलीत आंदोलन, आमदार नरोटेंना निवेदन
https://youtu.be/_7h5rulS7bw?si=hdBN7MMVHxF_gaYs
पेसा जिल्ह्याच्या हक्कावर गदा — पोलीस भरतीतील आरक्षणात ST विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक...
गडचिरोली पोलीस भरतीतील...
८ तासांत दोन गोवंश तस्करीच्या गाड्या पकडल्या; गोरक्षकांनी जीवाची बाजी लावत वाचवली १२ जनावरे,...
गडचिरोली, ता. २८ :
जिल्ह्यातील गोवंश तस्करीचे प्रकार काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. अवघ्या आठ तासांच्या कालावधीत गडचिरोली परिसरात दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गोवंशाने भरलेल्या...
गडचिरोलीत अल्पवयीनांना खर्रा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा करडा इशारा — चार पानठेले चालकांविरुद्ध गुन्हे दाखल;...
गडचिरोली ::
शहरातील अल्पवयीन मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तंबाखूविक्रेत्यांवर अखेर पोलिसांचा ससा लागला आहे. अल्पवयीनांना तंबाखूजन्य पदार्थ खर्रा विक्री करणाऱ्या चार पानठेले चालकांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी...
दारूच्या नशेत घंटा गाडी चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल…गडचिरोली नगर पालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा उठले...
गडचिरोली :
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तीच गडचिरोली नगर पालिका आज स्वतःच शहरवासीयांच्या असुरक्षिततेचे कारण ठरू लागली आहे. शहरातील कचरा संकलनासाठी लावलेल्या...
गडचिरोलीत खड्ड्यांमुळे भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोघे सख्खे भाऊ तर दुचाकीच्या धडकेत 1 वृद्ध...
गडचिरोली, दि. 14 : शहरातील आरमोरी मार्गावरील प्लॅटिनम स्कूलजवळील दर्गा समोर आज दुपारी सुमारे 12.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात दोघे सख्खे भाऊ जागीच ठार...
वरिष्ठ नक्षल नेता भूपती याचा आत्मसमर्पण — नक्षल चळवळीच्या शेवटाचा संकेत…?
गडचिरोली : दीर्घकाळ नक्षल चळवळीत सक्रिय राहून पॉलिट ब्युरो व केंद्रीय समितीपर्यंत मजल मारणारा वरिष्ठ नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने...
ड्रोन खरेदीसाठी कृषी विभागाकडून अनुदान महिला बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक...
गडचिरोली, दि. १३ :
शेतीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादकता वृद्धिंगत करणे आणि ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे या दुहेरी उद्देशाने जिल्हा परिषद गडचिरोलीने एक...
उबाठा शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुखांवर गोवंश तस्करीचा आरोप…?
गडचिरोली:गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी गावातील पशुपालक आणि गोरक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील उबाठा शिवसेना मधील युवा सेना जिल्हाप्रमुख पवन...
एस.टी. डेपोमध्ये कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा उत्सव – डीजे लावून नाचत धिंगाणा…
गडचिरोली : गडचिरोली शहरातील एस.टी. डेपोच्या आतल्या परिसरात एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा आनंद व्यक्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तब्बल एक ते दीड तास मोठ्या आवाजात डीजे लावून...


















