मुख्यमंत्री कार्यालयाने स्वीकारलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारले? गडचिरोलीत रस्ता प्रकल्पाच्या मागणीवरून वाद, बदलीच्या चर्चेमुळे प्रश्नचिन्ह…?

  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण आणि खनिज वाहतुकीमुळे होणारे अपघात कमी करण्यासाठी स्वतंत्र उंच रस्ते तयार करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याचा...

गडचिरोलीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा संशयित घोटाळा; संस्थेच्या चौकशीसह फौजदारी कारवाईची मागणी…

गडचिरोली : सिव्हिल सर्जन यांच्या सहीचे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून त्याच्या आधारे सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे....

वैनगंगा नदीच्या पुलाखाली महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या की घातपात? पोलिसांचा तपास सुरू…

  गडचिरोली : गडचिरोली शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेचा मृतदेह वैनगंगा नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच...

१२२ कोटी रुपयांच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर जेजानी पल्प अँड पेपर मिल प्रकरण तापले; प्रशासन व...

  गडचिरोली (देसाईगंज-वडसा), दि. ९ : देसाईगंज येथील जेजानी पल्प अँड पेपर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लिक्विडेशनशी संबंधित प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून या प्रकरणाला नवे...

महिला व बाल रुग्णालय येथे स्वच्छतागृहांना कुलूप…१५ तासांपर्यंत घाण पडूनच;  – रुग्ण व पालकांची...

  गडचिरोली, दि. ७ मार्च : गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात स्वच्छतागृहांना कुलूप लावण्यात आल्यामुळे रुग्ण व त्यांच्या पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याची...

वंशिका मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा : ऑक्सिजन यंत्रणेत बिघाड? डॉक्टरांऐवजी अटेंडंटने लावला होता ऑक्सिजन;...

गडचिरोली : गडचिरोली शहरातील महिला व बाल रुग्णालयात ५ मार्च रोजी ११ वर्षीय वंशिका या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता एक धक्कादायक नवीन खुलासा...

सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार; ओपीडी वेळेआधीच बंद, डॉक्टरांच्या निष्काळजीपणावरून संताप…

  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेले वैद्यकीय महाविद्यालय हे जिल्ह्यासाठी मोठे स्वप्न पूर्ण झाल्याचे मानले जात असताना, आता त्याच आरोग्य व्यवस्थेत काही डॉक्टरांच्या...

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्या मुख्यालयातच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू… महिला व बाल रुग्णालयातील घटनेने...

  गडचिरोली, दि. ५ : गडचिरोली शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत बालिकेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या...

चामोर्शीतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या अफवांना पूर्णविराम; दिलेल्या औषधांमुळे कोणताही दुष्परिणाम नाही – आरोग्य विभाग.

  गडचिरोली, दि. ५ : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुरखळा माल आणि लखमापूर बोरी येथील शाळांमधील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातम्यांमुळे परिसरात विविध अफवा पसरू लागल्या...

गडचिरोलीतील बुरेवार कुटुंब दुबईत अडकल्याची चर्चा; प्रशासन अनभिज्ञ का?.

  गडचिरोली : आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली असून अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील ‘हॉटेल रसिका’चे...

वैनगंगा नदीत होळीच्या दिवशी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू… आरमोरी परिसर शोकसागरात; इंजिनिअर तरुण शुभम...

  गडचिरोली, दि. — होळीच्या आनंदमयी सणाला दुःखाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. आरमोरी येथील गायकवाड चौक परिसरातील २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके...

भेंडाळा परिसरात ‘जेएसडब्ल्यू’ पोलाद प्रकल्पावरून वादंग; सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा कडवा विरोध…

  गडचिरोली – उद्योग व विकासाच्या नावाखाली जिल्ह्यातील सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW...

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल अडीच वर्षांनी खुनाचा उलगडा; जमिनीच्या वादातून काकाने केली सख्ख्या पुतण्याची हत्या…

कोरची (जि. गडचिरोली) – रक्ताच्या नात्यांवर संपत्तीच्या लालसेची सावली पडली की त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण कोरची तालुका येथे समोर...

पुराडा-हेटी परिसरातील अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; युवती सेनेच्या नेतृत्वात पोलीस उपविभागीय कार्यालयावर मोर्चा…

  कुरखेडा (जि. गडचिरोली) – कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशन हद्दीतील पुराडा, हेटी, वाघदरा, रामगड, जामटोला, कुंभीटोला आणि येडापूर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात शेकडो...

सुट्टीच्या दिवशी रेती तस्करीचा सुळसुळाट? प्रशासनावर संशय, तहसीलदारांची कारवाई…राजकीय नेता करतोय दबावतंत्राचा वापर…?

  गडचिरोली : शनिवार-रविवारच्या सरकारी सुट्ट्यांचा फायदा घेत नदीघाटांमधून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे धक्कादायक चित्र गडचिरोली शहर व परिसरात समोर येत आहे....

Recent Posts