माजी आमदार डॉ देवराव होळी यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

0
67

आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या दि.10 डिसेंबर 2024  ला वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यक्रम खालीलप्रमाणे…

 

सकाळी 8.30 वा.

चामोर्शी : निवास्थानी केक कापून वाढदिवस साजरा करणे…

 

सकाळी 9.00 वा.

चामोर्शी : उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे वाढदिवस निमित्याने रक्तदान शिबिराचे उदघाटन*

 

सकाळी 9.30 वा.

चामोर्शी उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे वाढदिवस निमित्याने रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम…

 

सकाळी 9.45 वा.

चामोर्शी : उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे वाढदिवस निमित्याने वृक्षारोपण कार्यक्रम…

 

सकाळी 10.00 वा.

*चामोर्शी (लालडोंगरी ): स्वामी विवेकानंद मतिमंद निवासी शाळा येथे वाढदिवस निमित्याने स्नेहभोज कार्यक्रम*

 

सकाळी 11.00 वा.

*चामोर्शी : जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस निमित्याने दत्तक परिवाराला अन्नधान्य किटचें वाटप कार्यक्रम*

 

*दुपारी 2.00 वा.गडचिरोली* *

*बांगलादेशातील हिंदू समाज व अल्पसंख्यांक यांच्या समर्थनार्थ आयोजित जन आक्रोश व न्याय यात्रेत सहभाग*

 

सायंकाळी ४ वाजता.

 

गडचिरोली आर के सेलिब्रेशन हॉल आरमोरी रोड येथे वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here