चुकलेल्याला शिक्षा झालीच पाहिजे कां ? माफ करणार शस्त्र फार ताकदवान असत…… महेशबाबा घुगे.
प्रबोधन...
"काम करणाराच चुकत असतो,"
ही म्हण जर आपण मान्य करणार असू तर , चुक करणाराला शिक्षा झालीच पाहिजे असा अट्टाहास आपण धरायला नको.
कार्यक्षेत्र कोणतही असो,...