गडचिरोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली शहरातील गरिबांना कपड्यांची भेट,रस्त्याच्या कडेला राहणारे मतिमंद लोकांना ब्लँकेट,स्वेटर तसेच रक्तदान,आणि अन्नदान करून आमदारांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता.