…….. दुःखद वार्ता ……..
अडपल्ली (गोगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिरोली चे उपाध्यक्ष श्री. कवडुजी पाटील भोयर यांचे गुरुवार, 13 ऑक्टोबर 2022 रोजी रात्रौ 9.10 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी 75 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुन, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. 14 ऑक्टोबर 2022 ला सकाळी 11.30 वाजता कठानी नदीघाटावर अंतिम संस्कार करण्यात येतील.