डॉ.कु.तेजस भजगवळी यांचे दुःखद निधन…

0
300

गडचिरोली:वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या नेत्या मालाताई भजगवळी यांची मुलगी डॉ. *तेजस भसुराज भजगवळी* हिचा काल दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 7-30 वाजता, अपोलो हॉस्पिटल मुंबई येथे मृत्यु झाला असून *अंत्ययात्रा* दिनांक – 28 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9-00 वाजता राहते घर *गडचिरोली* येथून निघणार आहे.

*महाराष्ट्र माझा न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here