Gadchiroli.date .20/9/2022
गडचिरोली शहरात मुल रोड वरील फुटक्या देवळाच्या मागील तळ्यात एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला.
तलावात मृतदेह सापडला असल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी मृतदेहाचे अवलोकन केले असता,मागील दोन दिवसांपासून सदर व्यक्ती ने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतक वक्तीचा नाव पत्ता,कोणाला माहित असल्यास पोलिस ठाण्यात कळविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी केले आहे.