अमृत संतोष वानखेडे तीन दिवसापासून शहरातून बेपत्ता…

0
737

दिनांक.31/8/2022

गडचिरोली शहरात गणेश फेब्रिकेशन चे मालक संतोष राव वानखेडे यांचा 30 वर्षीय मुलगा अमृत संतोष वानखेडे हा सोमवार दिनांक 29 ऑगस्ट पासून न सांगता कुठे तरी निघून गेला आहे.बेपत्ता अमृत चे पिता संतोष यांनी सर्व मित्र परिवार आणि नातेवाईकांकडे विचारपूस केली असता अमृत कुठेही आढळला नाही.

अमृत चे अचानक निघून गेल्याने कुटुंब खूप चिंतेत पडले असल्याचे बोलले जात आहे.अमृत हा ठेकेदारीचा व्यवसाय करीत असून , शहरातील लोकांच्या मनात मोठ्या प्रमाणात शंका ,कुशंका निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे .

अमृत कुठेही आढळून आल्यास मोबाईल नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here