दि.२१ ऑगस्ट २०२४
गडचिरोली येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा आयकर सल्लागार ॲड.संदिप धाईत यांच्या मातोश्री श्रीमती शशिकला भाऊराव धाईत सेवानिवृत्त मुख्यद्यापिका वय ७१वर्ष यांचे आज दि.२१ ऑगस्ट २०२४ ला सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांचे अंतिम संस्कार कठानी नदीच्या तीरावर करण्यात येणार आहे.