सुरजागड खनिज वाहतूक दिवसाला बंद ठेवा….नागरिकांची मागणी.

अपघात व धुळीपासून जनतेला होणारा त्रास लक्षात घेता लोहखनिजाची वाहतूक दिवसा बंद करावी यासाठी आष्टी, मार्कंडा कंसोबा, व अनखोडा ग्रामपंचायतीनी घेतला ठराव. प्रशासनाने त्वरित कार्यवाही...

वन विभागाच्या मुनादीला झुगारून जंगलात गेलेला व्यक्ती वाघाच्या तावडीत सापडला…

गडचिरोली.(वडसा,उसेगाव) वडसा देसाईगंज वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या उसेगाव या गाव जवळील जंगलात गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजता...

अहेरी पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे अडकले एसीबी च्या जाळ्यात…

गडचिरोली.5/9/2022 गडचिरोली जिल्ह्याची राजनगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अहेरी तालुक्यातील पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांना आज एक लाखाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात लाच प्रतिबंधक पोलिसांना...

पंदीलवार कुटुंबात महालक्ष्मी स्थापना आणि पूजा संपन्न….. …

गडचिरोली.दिनांक.4/9/2022 चामोर्शि तालुक्यातील आष्टी येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर राहणाऱ्या संजय पंदीलवार यांच्या घरी काल महालक्ष्मी मातेची स्थापना करून,यथावत पूजन करण्यात आले आहे. निरंतर तीस वर्षांपासून...

भिशी च्या नावाने लुबाडणाऱ्या सोनू ठाकूर ची आठ दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी…

दिनांक.4/9/2022 गडचिरोली शहरात अल्पावधीत भिशी खेलवणारा आरोपी सोनू ठाकूर नावाच्या व्यक्तीने गडचिरोली शहरातील अनेक नागरिकांना भिशी च्या नावाने गुंतवणूक करायला लावून,करोडो रुपयांचा गंडा घातला होता.मागील...