खासदार अशोक नेते यांना भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा..

0
160

गडचिरोली चिमूर लोकसभेचे लोकप्रीय खासदार अशोक नेते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा…

गडचिरोली.१जुलै २०२३
गडचिरोली चिमूर लोकसभेचे लोकप्रीय खासदार अशोक नेते यांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आघाडीच्या नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी तसेच, विश्व हिंदू परिषद,बजरंग दल आणि भाजप महिला आघाडी च्या वतीने  वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान,दिव्यांगांना साहित्य वाटप,आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करून भरभरून शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here