धुळे.दिनांक 11/9/2022
गेल्या कित्येक वर्षापासून , रस्त्या साठी वंचित असलेल्या आदर्श सैनिक कॉलनीला रस्ता ऊपलब्ध करुन द्या , अशी प्रार्थना जेष्ठ पत्रकार, बुजुर्ग सामाजिक कार्यकर्ते, बाबासाहेब महेश घुगे यांनी , सैनिक कॉलनीतील माजी सैनिकांच्या साक्षिने विघ्न हर्ता गणरायाला केली.
बाबा साहेब महेश घुगे यांच्या हस्ते सैनिक कालनीतील गणेशोत्सवात सपत्निक गणरायाची आरती करण्यात आली , त्यावेळी महेशबाबांनी गणरायाला साकडे घालीत, सैनिक कॉलनीला रस्ता ऊपलब्ध करुन देण्याची प्रार्थना केली.